निर्गम 35:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्याचप्रमाणे त्यांनी दिव्यासाठी आणि अभिषेकासाठी आणि सुवासिक धुपासाठी जैतुनाचे तेल व सुगंधी मसाले आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धूपासाठी मसाला आणला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला. Viz kapitola |