निर्गम 35:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आणि ज्या सर्व स्त्रियांना इच्छा झाली आणि ज्या सूतकताईत कुशल होत्या त्यांनी बोकडाचे केस कातले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आणि ज्या स्त्रियांच्या अंत:करणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली, त्या सर्वांनी बकर्यांचे केस कातले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुध्दी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले. Viz kapitola |