Online Bible

- Reklamy -




निर्गम 35:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्‍यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणार्‍या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वरास अर्पण केले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 35:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy