निर्गम 35:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग मोशेने इस्राएली लोकांच्या संपूर्ण समुदायाला बोलाविले व त्यांना म्हटले, “ज्यागोष्टी तुम्ही कराव्या अशी याहवेहनी आज्ञा दिली आहे, त्या या आहेत: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मोशेने इस्राएल लोकांची सगळी मंडळी जमवली व त्यांना म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्या : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मोशेने सगळ्या इस्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या या; Viz kapitola |