निर्गम 34:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 इस्राएली लोकांनी पाहिले की मोशेचा चेहरा तेजस्वी होता. मग मोशे याहवेहबरोबर बोलावयास जाईपर्यंत आपल्या चेहर्यावर पडदा परत घालत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहत तेव्हा त्याच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करण्यास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे. Viz kapitola |