निर्गम 34:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मोशेने लोकांशी आपले संभाषण संपविले व आपल्या चेहर्यावर पडदा घातला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मोशेने त्यांच्याशी बोलणे संपवल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला. Viz kapitola |