निर्गम 34:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जेव्हा अहरोन व सर्व इस्राएल लोकांनी मोशेला पाहिले, त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि ते त्याच्याजवळ येण्यास घाबरत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मोशेच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्याजवळ जायला घाबरले; Viz kapitola |