निर्गम 34:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये. आणि वल्हांडण सणाच्या यज्ञातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 माझ्या यज्ञपशूचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये. वल्हांडण सणातल्या यज्ञपशूचे काहीएक सकाळपर्यंत राहू देऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 माझ्या यज्ञबलीचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये. Viz kapitola |