Online Bible

- Reklamy -




निर्गम 34:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “गव्हाच्या कापणीच्या वेळी प्रथम पिकाने सप्ताहाचा उत्सव साजरा करावा आणि वर्षाच्या शेवटी हंगामाचा सण पाळावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तू सप्ताहाचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथमपिकाचा सण पाळावास.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा.

Viz kapitola kopírovat




निर्गम 34:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy