निर्गम 34:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातव्या दिवशी तुम्ही विसावा घ्यावा; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात सुद्धा तुम्ही विसावा घ्यावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सहा दिवस तू आपले कामकाज कर, पण सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 सहा दिवस तू आपले कामकाज कर, परंतु सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू विसावा घे. Viz kapitola |