निर्गम 34:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तू सकाळी तयार राहा आणि मग सीनाय पर्वतावर ये. तिथे डोंगरमाथ्यावर माझ्यासमोर स्वतःला सादर कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर हजर हो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पहाटेस तयार हो व सीनाय पर्वतावर चढून ये आणि तेथे पर्वताच्या शिखरावर माझ्यासमोर हजर राहा. Viz kapitola |