निर्गम 34:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “प्रत्येक उदरातील प्रथम जन्मलेला, तुमच्या गुरातील सर्व प्रथम जन्मलेले नर, मग ते खिल्लारातील असो किंवा मेंढरांतील असो माझे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तुझ्या गुराढोरांपैकी गाईंचे व मेंढरांचे प्रत्येक प्रथमनरवत्स माझे आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत. Viz kapitola |