Online Bible

- Reklamy -




निर्गम 34:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “बेखमीर भाकरीचा सण पाळा. मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अबीब महिन्यात नेमीत वेळी ते करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्तमधून बाहेर निघाला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नेमलेल्या समयी सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास.

Viz kapitola kopírovat




निर्गम 34:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy