निर्गम 34:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मी तुला आज जे आज्ञापितो ते तू पाळावे. मी तुमच्यापुढून अमोरी, कनानी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांना घालवून देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी तुला आज्ञा देऊन सांगतो, ते तू पाळ; मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांना घालवून देतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी या लोकांस तुझ्यासमोरुन घालवून देतो. Viz kapitola |