निर्गम 33:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. Viz kapitola |