निर्गम 33:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याहवेह म्हणाले, “पण तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण मला पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जगत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तरीपण” तो म्हणाला की, “तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.” Viz kapitola |