निर्गम 33:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 यावर याहवेहने उत्तर दिले, “माझी समक्षता तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वर म्हणाला, “मी स्वत: येईन आणि तुला विसावा देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.” Viz kapitola |