निर्गम 32:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 अहरोनाने जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्याने त्या वासरासमोर एक वेदी बांधली व जाहीर केले, “उद्या याहवेहसाठी एक उत्सव करावयाचा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे पाहून अहरोनाने त्याच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की, उद्या परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव करायचा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराकरता उद्या उत्सव होणार आहे.” Viz kapitola |