निर्गम 32:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 अहरोनाने केलेल्या वासराशी लोकांनी जे केले होते त्यासाठी याहवेहने त्यांच्यावर पीडा आणून त्यांना शासन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले. Viz kapitola |