निर्गम 32:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 म्हणून मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला व म्हणाला, “जे कोणी याहवेहच्या पक्षाचे आहे, त्यांनी माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवीचे सर्व लोक त्याच्याकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वारात उभा राहून म्हणाला, “परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे जमा झाले. Viz kapitola |