निर्गम 32:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मोशेने पाहिले की, लोक मोकाट सुटले आहेत आणि त्यांच्या शत्रूंसमोर एक चेष्टेचे कारण बनावे असे अहरोनाने त्यांना मोकळे सोडले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मोशेने पाहिले की, हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला. Viz kapitola |