Online Bible

- Reklamy -




निर्गम 32:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मोशेने उत्तर दिले: “हा आवाज विजयाचा नाही, तो आवाज पराजयाचाही नाही; मला गाण्याचा आवाज ऐकू येत आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तो म्हणाला, “हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे, अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचाच आवाज मला ऐकू येत आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मोशेने उत्तर दिले, “एखाद्या सैन्याच्या विजयाचा हा आवाज नाही किंवा एखाद्या सैन्याच्या पराभवाचा हा आक्रोश नाही; मला जो आवाज ऐकू येत आहे तो नाचगाण्यांचा आहे.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 32:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy