निर्गम 32:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तर आता माझ्या आड येऊ नकोस. माझा राग मी त्यांच्याविरुद्ध भडकवीन आणि मी त्यांचा नाश करेन. मग मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तर आता मला आड येऊ नकोस; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.” Viz kapitola |