Online Bible

- Reklamy -




निर्गम 31:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस हा विसाव्याचा शब्बाथ आणि याहवेहसाठी पवित्र आहे; शब्बाथ दिवशी जो काम करेल त्याला जिवे मारावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 सहा दिवस काम करावे, पण सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय; कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य जिवे मारावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्यास अवश्य ठार मारावे.

Viz kapitola kopírovat




निर्गम 31:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy