Online Bible

- Reklamy -




निर्गम 31:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “ ‘शब्बाथ दिवस पाळावा, कारण तो तुम्हासाठी पवित्र आहे; जो कोणी तो अपवित्र करेल त्याला जिवे मारावे; जे कोणी त्या दिवशी काम करतील, त्यांना त्यांच्या लोकांतून काढून टाकले जावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 म्हणून तुम्ही शब्बाथ पाळावा; तो तुमच्यासाठी पवित्र आहे; जो कोणी तो भ्रष्ट करील त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्या दिवशी काही काम करील त्याचा स्वजनांतून उच्छेद व्हावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसास जर कोणी भ्रष्ट करील तर त्यास अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्यादिवशी काम करील, त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.

Viz kapitola kopírovat




निर्गम 31:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy