Online Bible

- Reklamy -




निर्गम 31:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी धूप. “जसे मी तुला आज्ञापिले आहे, त्यानुसारच त्यांनी ते तयार करावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे.” कराराची खूण म्हणून पाळायचा शब्बाथ दिवस

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागीर तयार करतील.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 31:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy