निर्गम 30:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा; हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा. Viz kapitola |