Online Bible

- Reklamy -




निर्गम 30:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा; रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा;

Viz kapitola kopírovat




निर्गम 30:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy