निर्गम 30:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 सुगंधी द्रव्ये तयार करणार्याच्या कुशलतेप्रमाणे सुगंधी धूप बनव. तो मीठ घातलेला, शुद्ध आणि पवित्र असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावेस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून मिठाने खारावलेले, निर्भेळ शुद्ध व पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे; Viz kapitola |