निर्गम 30:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 जे कोणी याप्रकारे तेल तयार करेल आणि याजका व्यतिरिक्त इतर कोणाला लावेल, ते आपल्या लोकांतून काढून टाकले जातील.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा ते कोणा परक्याला लावील तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.” Viz kapitola |