निर्गम 30:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 इतर कोणत्याही मनुष्याच्या शरीरावर ते ओतू नये आणि या मिश्रणाचा वापर करून दुसरे तेल बनवू नये. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला पवित्र मानावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावायचे नाही व ह्या प्रकारचे मिश्रण कोणी करायचे नाही; हे पवित्र आहे; आणि तुम्ही ह्याला पवित्रच लेखावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 हे तेल कोणाही मनुष्याच्या अंगाला लावायचे नाही. व या प्रकारचे तेल कोणीही तयार करू नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्ही ह्याला पवित्रच मानावे. Viz kapitola |