निर्गम 30:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ते दर्शनमंडपात जातात आणि वेदीजवळ सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातात त्या वेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावेत, नाहीतर ते मरतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 दर्शनमंडपामध्ये व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील. Viz kapitola |