निर्गम 30:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्यातील पाण्याने आपले हात व पाय धुवावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्यात अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हातपाय धुवावेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत; Viz kapitola |