Online Bible

- Reklamy -




निर्गम 30:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “तू कास्याचे गंगाळ व त्याची कास्याची बैठक तयार करावी. ते सभामंडप व वेदीच्या मध्ये ठेवून त्यात पाणी भरावे

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 “धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे; त्याला पितळेची बैठक करावी; ते दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.

Viz kapitola kopírovat




निर्गम 30:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy