निर्गम 30:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “तू इस्राएल लोकांची खानेसुमारी करशील तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येकाने त्या वेळी आपल्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “तू इस्राएल लोकांची शिरगणती करशील तेव्हा गणनेवेळी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वरास खंड द्यावा; Viz kapitola |