Online Bible

- Reklamy -




निर्गम 30:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्‍या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 अहरोनाने वर्षातून एकदा तिच्या शिंगासाठी1 प्रायश्‍चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्‍चित्ता-साठी अर्पण केलेल्या पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्‍चित्त करावे; ही वेदी परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र होय. जिवाच्या खंडणीसाठी द्यायचा पैसा

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे. ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे.

Viz kapitola kopírovat




निर्गम 30:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy