निर्गम 3:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “आणि या लोकांवर इजिप्तच्या लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करेन म्हणजे तुम्ही रिक्तहस्ते बाहेर पडणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि ह्या लोकांवर मिसरी लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन; म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि या लोकांवर मिसऱ्यांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. आणि असे होईल की, तुम्ही निघाल तेव्हा रिकामे निघणार नाही. Viz kapitola |