निर्गम 29:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याच्या डोक्यावर फेटा घालावा व त्यास पवित्र मुद्रा जोडून घ्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्या डोक्यात मंदील घाल आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव. Viz kapitola |