निर्गम 29:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 “हे होमार्पण येणार्या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण नित्य अर्पावे. ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हांला भेटेन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण करीत रहावे; या ठिकाणी मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हास भेटेन. Viz kapitola |