निर्गम 29:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस अर्पण करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 हातकुटीच्या पाव हिन2 तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 कुटून काढलेल्या पाव हिन तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षरसाचे पेयार्पण करावे. Viz kapitola |