निर्गम 29:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 “दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 वेदीवर होम करायचा तो असा : प्रतिदिनी एकेक वर्षाच्या दोन कोकरांचा नित्य होम करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा. Viz kapitola |