निर्गम 29:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र करावी. मग वेदी परमपवित्र होईल व ज्या कशाचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल; ज्यांचा वेदीला स्पर्श होईल ते1 पवित्र ठरेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. Viz kapitola |