निर्गम 29:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 आणि समर्पणाच्या मेंढ्याचे मांस व भाकरीतील काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 समर्पण केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे; ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; Viz kapitola |