निर्गम 29:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याचा पुत्र जो याजक म्हणून त्याचा वारस होईल आणि सभामंडपात सेवा करण्यासाठी पवित्रस्थानात येईल त्याने ती वस्त्रे सात दिवस अंगात घालावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्या मुलांपैकी जो त्याच्या जागी याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ही वस्त्रे सात दिवस घालावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपामध्ये जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत. Viz kapitola |