Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 “अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर त्याच्या वंशजांची व्हावीत अशासाठी की त्यामध्ये त्यांचा अभिषेक व समर्पण व्हावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्या पश्‍चात त्याच्या मुलांसाठी असावीत, म्हणजे ह्या वस्त्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 अहरोनाची पवित्र वस्रे त्याच्यानंतर त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे या वस्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy