Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “समर्पणाच्या मेंढ्याचे ते भाग म्हणजेच, त्याचे ऊर ज्याची ओवाळणी केली होते व मांडीचा भाग जो सादर केला होता तो अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मालकीचे आहे, ते भाग पवित्र कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या संस्कारासाठी वधलेल्या मेंढ्याचा ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ही तू पवित्र करावीस;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy