निर्गम 29:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मग अहरोनाच्या समर्पणाकरिता मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन त्याला ओवाळणीचे अर्पण घेऊन याहवेहसमोर त्याची ओवाळणी कर आणि तो तुझा वाटा राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधलेल्या मेंढ्याचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून ते परमेश्वरासमोर ओवाळ; तो तुझा हिस्सा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे. Viz kapitola |