Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवावे आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आणि हे सर्व अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेव आणि हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 आणि ते सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातावर ठेव व हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy