Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “मग त्या मेंढ्याची चरबी, त्याचे जाड शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजाची लांब पाळ, दोन्ही गुरदे व त्यावरील चरबी व उजवी मांडी घ्यावी; हा समर्पणाचा मेंढा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, त्याचे चरबीदार शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी आणि उजवी मांडी, ही घे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, आणि त्याची चरबीदार शेपूट व त्याच्या आतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्याच्यावरील चरबी आणि उजवी मांडी ही घे;

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy