Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 आणि वेदीवरील काही रक्त व अभिषेकाचे तेल घे व ते अहरोन व त्याच्या वस्त्रांवर व त्याचे पुत्र व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडावे. मग तो व त्याचे पुत्र आणि त्यांची वस्त्रे पवित्र होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल ह्यांतले थोडे घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रांवर, तसेच त्याच्याबरोबर त्याच्या मुलांवर व त्यांच्या वस्त्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र होतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल यांतले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy